Pages

Follow by Email

Monday, 13 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-13-06-2016-www.KICAonline.com-marathi


फ्लोरिडा :
येथील ओरलँडो परिसरात गायिका क्रिस्टिना ग्रिमी (२२) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. अमेरिकेतील टीव्ही कार्यक्रम द व्हाईसमध्ये ग्रिमी सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील सहभागामुळे ग्रिमी प्रसिद्धीच्या झोतात आली


मानवी उत्क्रांतीचे विविध टप्पे आहेत. माणसाने दगडांचा शस्त्रांसाठी उपयोग सुरू केला त्याला स्टोन एज किंवा पाषण युगतर धातुचा उपयोग सुरू केला त्याला युगला धातू यूग म्हणतात. निसर्गात उत्क्रांतीचे हे टप्पे सुरूच आहेत. अशाच एका घटनेत शास्त्रज्ञांना थायलंड येथील एका बेटावर माकडांचा एक समूह मासेमारीसाठी आणि कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडांचा उपयोग शस्त्र म्हणून करत असल्याचे दिसून आले आहे.

जैसलमेर येथील लाठीमध्‍ये 15 कोटी वर्षापूर्वीचे डायनासोरच्‍या पायांचे ठसे सापडले आहेत. जयनारायण व्‍यास विश्‍वविद्‍यालयाच्‍या भूगर्भ विभागाच्‍या वैज्ञानिकांनी 15 वर्षाच्‍या प्रयत्‍नानंतर याचा शोध लावण्‍यात यश मिळविले आहे. हे ठसे 'इ्‍युब्रोनेट्‍स ग्‍नेनेरोसेंसिस थेरेपॉड' या डायनासोरचे असल्‍याचे समोर आले आहे. या पायांच्‍या ठशावरून डायनासोरचे भव्‍य शरीर लक्षात येते. या डायनासोरच्‍या पायाला तीन बोटे असून ती खूप

औषधनिर्माणशास्त्र हा आपल्याकडे तसा दुर्लक्षिला गेलेला विषय. या विषयात ज्यांनी पायाभूत काम केले अशांपैकी एक म्हणजे डॉ. हेमचंद्र टिपणीस. त्यांच्या निधनाने आपल्या देशाला या क्षेत्रात नवी दिशा देणारा एक मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतात औषधनिर्माणशास्त्राला ज्यांनी नाव मिळवून दिले त्यात टिपणीस हे प्रमुख होते. सर्वसामान्य कुटुंबात ७ जुलै १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी तंत्रज्ञान या विषयात बीएस्सी व एमएस्सी पदव्या घेतल्यानंतर

इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुरू होण्याच्या खूप आधीच्या काळात २४ तास बातमीचा शोध घेणारे फार कमी पत्रकार होते; त्यातीलच एक म्हणजे इंदर मल्होत्रा. १४ व १५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते दिल्लीत रायसीना हिल्स येथे उपस्थित होते. स्वातंत्र्यापासून या देशातील सामाजिक, राजकीय बदल साक्षेपाने टिपणारे मल्होत्रा यांच्या निधनाने या सर्व घडामोडींचा चालताबोलता ज्ञानकोश काळाच्या

भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडिमटन सुपरसीरिजमध्ये विजय मिळविला आहे. सायनाचा चीनची सुआन यु हिच्यासोबत चुरशीचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारताच्या फुलराणीने सुआनविरुद्ध ११-२१, २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला.  या विजयासह या मोसमातील तिचं हे पहिलचं जेतेपद आहे. तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचंच्या जेतेपदीवर नाव कोरलं . ऑस्ट्रेलियन

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या विजयाची नोंद करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. पहिल्या सामन्याप्रमाणाचे गोलंदाजांची भेदक कामगिरी हीच भारताच्या या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमानांची युझवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यासमोर चांगलीच भंबेरी उडाली. अनुभवी लुसी सिबांदाचे अर्धशतक वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज भारतीय गोलदांजीपुढे

गोदरेज अप्लायन्सेसने पुण्याजवळील शिरवळ आणि पंजाबमधील मोहाली या दोन ठिकाणच्या घरगुती उपकरणे उत्पादन प्रकल्पांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अंदाजे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या याबाबतच्या ब्राऊनफिल्डप्रकल्पांमुळे दोन्ही ठिकाणी कंपनीच्या वातानुकूलित यंत्र,  वॉिशग मशीन तसेच रेफ्रिजरेटर यांचे उत्पादन वाढण्यास सहकार्य होणार आहे. केंद्र

दलाल स्ट्रीटवर काळ्या पैशाला पायबंदासाठी सेबीद्वारे कठोरता देशाच्या भांडवली बाजारात विदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीचे एक पसंतीचे माध्यम असलेल्या पार्टिसिपेटरी नोट्स अर्थात पी-नोट्सला वेसण घालणाऱ्या कठोर पावलांची बाजार नियंत्रक सेबीने शुक्रवारी घोषणा केली. बाजारातील काळ्या पैशाच्या वावराला आळा घालण्यासाठी सेबीने धारण केलेल्या या कठोरतेपायी, गुंतविल्या जाणाऱ्या निधीचा स्रोत


No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email