Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-06-06-2016-www.KICAonline.com-Marathi

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-06-06-2016-www.KICAonline.com-Marathi

आपल्या पाच देशांच्या दौऱ्यापैकी स्वीत्झर्लंडचा दौरा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरकला. या दौऱ्यात त्यांनी स्वीत्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष जोहन शेंडर अम्मान यांची भेट घेऊन एनएसजी ग्रुपमध्ये भारताताचा समावेश आणि काळ्या पैशाबाबत चर्चा केली. यावेळी भारताला एनएसजी ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी स्वीत्झर्लंडचा पाठिंबा राहिल, अशी ग्वाही अम्मान यांनी दिली. पतंप्रधान मोदी यांनीनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत जगातील १० मोठ्या नेत्यांच्या यादीत आहे. यामध्ये आता पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव देखील समाविष्ट झाले आहे. याबाबतचा खुलासा ग्लोबल ट्विटरच्या वार्षिक अहवालानुसार झाला आहे. या यादीत पंतप्रधान मोदी तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना ट्विटरवर २ कोटी लोक फॉलो करतात. पंतप्रधान कार्यालय

कोलकाता : कोलकातामधील राहत्या घरी वृद्धापकाळाने देशाचे पहिले मिस्टर युनिव्हर्स आणि प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू मनोहर एच यांचे निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असे कुटुंब आहे.मनोहर एच यांना १९५२ मध्ये भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स बनण्याचा मान मिळाला. मिस्टर युनिव्हर्स बनल्यानंतर पश्चिम बंगालच नव्हे तर देशभरात त्यांची ओळख निर्माण झाली. मागील काही

नंबर वन सीडेड नोवाक जोकोविचने आपले करियर ग्रँड स्लॅमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरेचा चार सेटमध्ये पराभव करून चँपियनशीप मिळविली. सर्बियाच्या या खेळाडूने रविवारी अँडी मरेने पहिला सेट घेतल्यानंतरही नेटाने पुढील तिन्ही सेट सलग जिंकले. नोवानने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिकली आहे.एकाच वर्षात चारी ग्रँडस्लॅम जिकणार्‍या खेळाडूंच्या

पुद्दुचेरी आज पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदाची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्ही. नारायणसामी यांनी शपथ घेतली. या वेळी नारायणसामी यांच्यासह कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नारायणसामी यांच्यासह इतर पाच जणांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यूपीए सरकार पुद्दुचेरीमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आले असून पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी

नवी दिल्ली आज रिओ ऑलिंपिकसाठी पात्र जागेवर नरसिंह यादव जाणार की सुशीलकुमार, याचा निर्णय अखेर स्पष्ट झाला असून, सुशीलकुमारने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नरसिंह यादवचा रिओ ऑलिंपिकमधील मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. भारतीय कुस्ती आणि पर्यायाने सुशीलकुमारसाठी आजचा दिवस संघ निवडीचा प्रश्‍न न्यायालयात गेल्यामुळे निर्णायक होता. दिल्ली उच्च

पुदुच्चेरी व्हीआयपी म्हणजेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील सायरनच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी घेतला आहे. राजभवनातील सुरक्षा रक्षक वाहनांचा व पायलट वाहनांचा देखील यामध्ये सामावेश आहे.राज्यपाल किरण बेदी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रुग्णवाहिकांना आणि अग्निशमन दलाच्या वाहनाना मात्र सायरनचा वापर करता येणार आहे. मात्र, व्हीआयपी

मुंबई : जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)ने जगाला हदरवून सोडणाऱ्या इबोला या महारोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचा दावा केला असून आफ्रिकेतील गिनीमध्ये इबोलावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची घोषणा डब्ल्यूएचओने केली. गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील देश असून २०१४ साली इबोलाने प्रभावित झालेल्या तीन देशांपैकी एक आहे.याबाबत संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या

लास वेगास : अमेरिकेत सैन्याच्या कमांडरने लॉजिस्टिक कमांडर आणि आयटी ऍनालिस्टस्पर्धेत यंदा देशाऊना बार्बरा हिने मिस युएसए किताब जिंकला असून एका प्रश्नांचे उत्तर देताना तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना चुकीच्या मुद्यांवर न लढण्याचा सल्ला दिला आहे.अमेरिकेत सैन्याच्या कमांडरने ब्युटी स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून बार्बरा आता या स्पर्धेनंतर मिस

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email