Pages

Follow by Email

Saturday, 4 June 2016

पेस-हिंगिसला मिश्र दुहेरीचे जेतेपद


पेस आणि हिंगिस जोडीचं मिश्र दुहेरीतलं हे तिसरं ग्रँड स्लॅम ठरलंय. पेस आणि हिंगिसने फायनलमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इव्हान डॉडिग या दुस-या मानांकित जोडीवर 4-6, 6-4, 10-8 अशी टायब्रेकरमध्ये मात केली.पहिल्या सेटमध्ये सानिया-इव्हानने चांगला खेळ करत बाजी मारली. त्यानंतर मात्र पेस-
हिंगिसने सलग दोन सेट जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 


No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email