Pages

Follow by Email

Wednesday, 8 June 2016

विश्वचषक कनिष्ठांची हॉकी स्पर्धा भारतात


विश्वचषक कनिष्ठ पुरूषांची हॉकी स्पर्धा लखनौमध्ये 8 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने केली आहे.या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून विद्यमान विजेता जर्मनी, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रीया, बेल्जियम, कॅनडा, इजिप्त, इंग्लंड, यजमान भारत, जपान, कोरिया, हॉलंड, द. आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि स्पेन यांचा समावेश आहे. कनिष्ठ
महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा चिलीमध्ये 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरयान आयोजित केली असून यामध्ये भारतीय संघाचा समावेश नाही.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email