Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

सोशल मीडियात सुषमा स्वराज ‘नं.1’


जगातील 173 देशांमधील वरिष्ठ नेते ट्विटरवर सक्रिय आहेत. टॉप 10 यादीत अमेरिका आणि भारताचे प्रत्येकी तीन अकौंट आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा यामध्ये समावेश आहे. या यादीत 750 लाख फालोअर्ससह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या स्थानावर आहेत. सुषमा स्वराज यांनी अनेकांना ट्विटरच्या माध्यमातून मदत केलेली आहे. त्यांच्या या प्रयत्नांची अगदी विरोधी पक्षांनीही प्रशंसा केलेली आहे

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email