Pages

Follow by Email

Saturday, 28 May 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-28-05-2016-www.KICAonline.com-Marathi

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-28-05-2016-www.KICAonline.com-Marathi

टायटन, वेस्टसाइड, क्रोमासह अन्य उत्पादनांनाटाटाक्लिकचे व्यासपीठ उत्पादनांच्या विक्रीकरिता आपल्या लोकप्रिय नाममुद्रांना नव्या जमान्याच्या -व्यापार मंचाची जोड देण्याच्या मानसाने टाटा समूहाने या क्षेत्रात आता प्रत्यक्ष उडी घेतली आहे. स्नॅपडिल, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या या क्षेत्रात येऊन स्थिरावल्यानंतर या क्षेत्रात प्रथमच देशांतील परंपरागत बडय़ा उद्योगघराण्याने टाटांच्या रूपात रस दाखविला आहे. समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी गेल्या काही वर्षांत व्यक्तिगत
Read more »
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव मॉफलाँग भेट देऊनखासीया आदिवासी समाजातील लोकांशी चर्चा केली. मोदी यांचा मेघालय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.    यावेळी त्यांनी आदिवासींचे पारंपरिक वाद्यांच्या वादनाचा आनंद घेतला. तसेच चहाचा आस्वादही घेतला. मोदी स्वच्छ भारत अभियानाशी जोडलेल्या काही नागरिकांचा गौरव करणार

खनिज तेल नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रँकिंग किंवा हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग हे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आहे. पारंपरिक ड्रिलिंग तंत्रज्ञानात खनिज तेल नैसर्गिक वायू भूगर्भातून मिळवण्यासाठी व्हर्टिकल म्हणजे वरून खालच्या दिशेने खोदकाम करून नंतर पंपाद्वारे जमिनीतील काळे सोने वर आणले जाते. या उलट फ्रँकिंग तंत्रज्ञानात होरिझोंटल म्हणजे आडवे खोदकाम केले

विजेची उपकरणे वीजप्रवाह वाहून नेणार्या तारा यांच्याजवळ वावरत असताना नेहमी सावधगिरी बाळगायला हवी. कारण विजेचा छोटासा धक्का आपल्या शरीरावर मोठा परिणाम घडवू शकतो. मात्र, काही मुले खेळण्याच्या नादात या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशीच एक घटना मणिपूर राज्यात घडली. पण मॉरिस येंगखॉम या लहानग्याच्या प्रसंगावधानाने त्याच्या मित्राचा जीव वाचला. 14

मिलान, दि. २७ - दुस-या महायुद्धाच्यावेळी बेपत्ता झालेली ब्रिटीश नौदलाची पाणबुडी तब्बल ७३ वर्षानंतर सापडली आहे. या पाणबुडीमध्ये तैनात असलेल्या ७१ नौसैनिकांचे मृतदेहही सापडले आहेत. इटलीच्या तावोलारा बेटाजवळ ही पाणबुडी सापडली. पाणबुडयांना पाण्याखाली १०० मीटर अंतरावर ही पाणबुडी सापडली

अस्ताना : भारतीय बॉक्सर सोनिया लाठेर (५७ किलो) ही शुक्रवारी विश्व महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीची अव्वल खेळाडू एलिसिया मेसियानो हिच्याकडून पराभूत झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली : आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर सध्या क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या स्टार विराट कोहलीने कमाईचे मैदानही गाजवले आहे. फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी आणि जागतिक अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकाविक यांना मागे टाकत कोहलीने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मार्केटेबल (कमाई करणारा) खेळाडूचा मान पटकावला आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email