Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

दुसरी यादी : देशातील १३ विजेत्या स्मार्ट सिटीजची नावे जाहीर


केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी स्पर्धेतील १३ विजेत्यांची नावे आज मंगळवारी घोषित केली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊने या स्पर्धेत बाजी मारली.
वरंगल (तेलंगणा), लखनऊ (यूपी), कोलकाता (पश्चिम बंगाल), पणजी (गोवा), पासीघाट (अरुणाचल प्रदेश),
धरमशाळा (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद (हरियाणा), राईपूर (छत्तीसगड), भागलपूर (बिहार), नाम्ची (सिक्कीम), शिलाँग (मेघालय), पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार), दीव (दमन), उल्गारेट (पद्दुचरी), सिल्वासा (दादर नगर हवेली), ईम्फाळ (मणिपूर), रांची (झारखंड), आगरताळा (त्रिपूरा), कोहीमा (नागालॅंड), आइजोल (मिझोराम), कवरत्ती (लक्षद्वीप), देहराढून (उत्तराखंड). चंदिगढ या राज्य केंद्रशासित प्रदेशांमधील शहरांनी दुसऱ्या फेरीत सहभाग घेतला होता. त्यातील या १३ शहरांची निवड झाली

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email