Pages

Follow by Email

Monday, 30 May 2016

पहिला इस्लामिक बँक

जेद्दाहच्या इस्लामिक डेव्हलपमेंट बँक (आयडीबी) भारतातील गुजरातममध्ये पहिली शाखा सुरू करत आहेत. ही देशातील पहिली इस्लामिक बँक असणार आहे. या बँकेचे ५६ इस्लामिक देश सदस्य आहे. गुजरातच्या सोशल सेक्टरमध्ये काम करताना ३० मेडिकल वॅन देणार आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार बँक शरिया
कायद्यानुसार काम करत आहे. बँकेचा उद्देश सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक विकासासाठी काम करणे हा आहे.
गेल्या एप्रिलमध्ये यूएई दौऱ्यात एक्सिम बँक आणि आयडीबी बँकेच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. 

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email