Pages

Follow by Email

Tuesday, 31 May 2016

'उत्तर कोरियाची क्षेपणास्‍त्र चाचणी अयशस्‍वी'

उत्तर कोरियाने केलेली क्षेपणास्‍त्राची प्रक्षेपण चाचणी अयशस्‍वी झाली आहे, असे दक्षिण कोरियाच्‍या जॉइंट चीफ ऑफ स्‍टाफच्‍या वरीष्‍ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे.    उत्तर कोरियाने आज पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी क्षेपणास्‍त्राचे प्रक्षेपण केले. मात्र, हे प्रक्षेपण अयशस्‍वी ठरले. उत्तर कोरिया क्षेपणास्‍त्र विकसित करण्‍यासाठी सतत प्रयत्‍नात आहे. उत्तर कोरिया अनेकदा नियम
मोडूनदेखील क्षेपणास्‍त्रे विकसित करत आहे. यामध्‍ये अणू क्षेपणास्‍त्राचा समावेश आहे. प्‍योंगयांग अणु क्षेपणास्‍त्र विकसित करण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे.  

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email