Pages

Follow by Email

Friday, 27 May 2016

जाट आरक्षणास स्थगिती


चंदिगड :
पंजाब आणि उच्च न्यायालयाने जाट समाजासह आणि पाच समाजांच्या आरक्षणास गुरुवारी स्थगिती दिली. हरियाणा सरकारने 29 मार्च रोजी मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करून जाटांसह अन्य पाच समाजांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले होते. या निर्णयाला याचिकाकर्त्याने आव्हान दिले होते. मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी नवी तरतूद करण्याची हरियाणा सरकारची कृती घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने न्यायालयात केला होता.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email