Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-25-05-2016-www.KICAonline.com-Marathi

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-25-05-2016-www.KICAonline.com-Marathi

केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी स्पर्धेतील १३ विजेत्यांची नावे आज मंगळवारी घोषित केली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊनेया स्पर्धेत बाजी मारली.
वरंगल (तेलंगणा), लखनऊ (यूपी), कोलकाता (पश्चिम बंगाल), पणजी (गोवा), पासीघाट (अरुणाचल प्रदेश),

 तसे पाहिल्यास बॅक्टेरियांचा संबंध आजार आणि पचनासंबंधीच्या विकारांशी जोडला जातो. मात्र, आता हेच बॅक्टेरिया हवामानासंबंधीच्या कामातहीमहत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. या मायक्रोब्सच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याची पद्धत शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.


एअरबसने आता जगातील सर्वात वेगवान ठरू शकणार्या हेलिकॉप्टरची निर्मिती केली असून त्याच्या तंत्रासाठी पेटंट अर्जही केला आहेहे हायब्रिडहेलिकॉप्टर ‘एअरबसच्या ‘युरोकॉप्टर एक्स3’ चे अद्ययावत रूप आहेत्याचे काही काम अद्याप बाकी असून भविष्यात ते हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात नवेबदल घडवून आणू शकते. ‘एअरबस हेलिकॉप्टर्स’ म्हणजेच ‘युरोकॉप्टर’ च्या संकल्पनेचा एक भाग म्हणजे हे वेगवान

 राज्यातील दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी पुरवण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. हा आदेश जुन्या किंवा नव्या दोन्ही बांधकामांसाठी लागू आहे.संपूर्ण मराठवाडय़ासह राज्यातील 13 जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेल्या बांधकामांना दिल्या जाणार्‍या पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका

रिझव्र्ह बँकेकडून देयक (पेमेंट) बँकेचा परवाना तत्त्वत: मिळविलेल्या फिनो पेटेकने परकीय चलन विनिमय व्यवसायातील थॉमस कुकसोबत करार केला असून, त्यायोगे आता १४ राज्यातील फिनो पेटेकच्या ४०० मनी मार्ट व ३० हजार सेवा केंद्रामधून नागरिकांना परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पैसे हस्तांतरित करता येतील. बँकेपासून वंचित असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या फिनो पेटेकने बँकेत खाते नसतानाही

टोकियोः
सध्या विद्युतनिर्मितीसाठीच्या अनेक पर्यायी मार्गांचा शोध घेतला जात आहे. आता त्यामध्ये समुद्राच्या पाण्यापासून विद्युतनिर्मिती करण्यासाठीच्या नव्यामार्गाची भर पडली आहे. सागरी जलाचे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये रूपांतर करून नंतर त्याचा वापर वीजनिर्मितीच्या इंधनघटात करण्याचे तंत्रज्ञानशोधल्याचा

मुंबई : मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 
यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक 


काबूल - मुल्ला अख्तर मन्सूर या तालिबानच्या म्होरक्‍याला अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांत ठार करण्यात आल्याच्या वृत्तास अफगाणिस्तानमधील तालिबानने एका निवेदनाद्वारे पुष्टी दर्शविली आहे. 
याच निवेदनामध्ये तालिबानने मन्सूर याच्याजागी आता मुल्ला हैबतुल्ला अखुंदझादा याची नेमणूक करण्यात आल्याची घोषणाही केली आहे. अखुंदझादा हा तालिबानच्या दोन उपप्रमुखांपैकी एक असून तालिबानच्या

लंडन - मालदिवचे माजी अध्यक्ष महंमद नशीद यांना ब्रिटनने राजकीय निर्वासित दर्जा मंगळवारी दिला. दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून नशीद यांना 13 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेची झोड उठली होती. नशीद हे "मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टी‘ (एमडीपी) पक्षाचे नेते व मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय

राफेल विमानांसंबंधी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांच्या पत्राला अद्याप उत्तर नाही फ्रान्सचे संरक्षणमंत्री जीन-यिव्ज ल ड्रायन यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना राफेल जेटसंदर्भात पाठविलेल्या पत्राबद्दल भारताने अद्यापि तोंडी अथवा लेखी प्रतिसाद दिलेला नाही. फ्रान्सने भारत सरकारकडे ३६ राफेल लढाऊ विमानांबाबत पाठविलेला हा सर्वोत्तम प्रस्ताव आहे, असे ड्रायन यांनी १ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रांत म्हटले आहे, असे सूत्रांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. फ्रान्सच्या दसॉल्ट

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email